Homeराजकीय…जाहिर पक्ष प्रवेश…

…जाहिर पक्ष प्रवेश…

…जाहिर पक्ष प्रवेश…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब व महाराष्ट्र प्रेदेश अध्यक्ष समजभूषण काकासाहेब खंबाड़कर यांच्या सूचने नुसार व धुळे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांच्या आदेशानुसार आज दिनांक 01/12/2024 रोजी सकाळी 11 वाजेला धुळे शहरात संदेश भूमी येथे बसस्टॉप जवळ मीटिंग आयोजित करण्यात आली, उपस्थित सर्वाना नियुक्ति पत्र देण्यात आले…
1) राजेन्द्र शिवाजी शिरसाठ यांना धुळे जिल्हा संघटक
2) गौतम भटू साळवे यांना धुळे जिल्हा सरचिटणीस
3) नितिन उगलाल वाघ यांना धुळे तालुका सरचिटणीस
4) शंकर आनंद देवरे यांना धुळे शहर उपाध्यक्ष
5) आकाश शामराव सरदार यांना धुळे तालुका सचिव
6) संजय शिवाजी शिरसाठ यांना धुळे जिल्हा उपाध्यक्ष
7) समाधान खंडू गवळी यांना धुळे शहर अध्यक्ष
8) विनोद शिवा अहिरे यांना धुळे शहर सचिव
सर्वाना पुढिल वातचालिस हार्दिक हार्दिक शुभेच्छा…💐💐
समाधान विक्रम बैसाणे
रिपब्लिकन सेना – जिल्हाध्यक्ष धुळे
*मो :- 8856824690

RELATED ARTICLES

Most Popular