आजच्या शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 1272.07पेक्षा जास्त कोसळून 84,299.78अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी 856.20 (1.59%) घसरला धातू आणि कमोडिटी क्षेत्र सोडता जवळपास सर्वच क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली. विशेषतः बँकिंग आणि ऑटो क्षेत्रावर दबाव दिसून आला. अनेक कंपन्यांचे शेअर्स लोअर सर्किटमध्ये गेले, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या जवळपास 3.55 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे .