हिवरा महागाव…
संगम येथे बाळूमामाच्या महा प्रसादाच्या आयोजन
महागाव तालुक्यामधील हिवरा येथे आज सोमवती अमावस्या निमित्त बाळूमामाच्या महाप्रसादाच्या आयोजन करण्यात आले आहे
माहूर पुसद रोडवर हिवरा येथे कैलास सांडगे यांच्या शेतात त्यांनी बाळूमामाच्या मंदिरासाठी आपल्या स्वतःच्या शेतातील काही जागा मंदिरात दान दिली असून येथे दर अमावस्याला बाळूमामाच्या महा प्रसादाचे आयोजन केल्या जाते भावी भक्त या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन हे आज राजू टिळे आणि संतोष टिळे यांच्याकडून सर्व भक्तांना साठी करण्यात आले होते जवळपास दोन हजार ते अडीच हजार भाविक भक्त या ठिकाणी आज संध्याकाळपर्यंत नवं ते दहा वाजेपर्यंत महाप्रसादाच्या पंगती उठत होत्या हि महा प्रसादाची तिसरी सोमवती अमोशा होति मागील काही काळातच येथे बाळूमामाचे मंदिर करण्याचे ठरविले असून त्यामध्ये गावातील बरेसचे भाविक मंडळीही सहभागी झाली आणि आपल्या शेतातील जागा हे मंदिरास कैलास सांडगे यांनी दान दिली असून त्या ठिकाणी आता भाविक भक्तांच्या मदतीने बाळूमामाचे मोठे मंदिर उभारणार असल्याचे भाविक भक्ताकडून बोलल्या जाते आणि प्रत्येक सोमवती अमावस्येला भाविक भक्तांकडून महाप्रसादाचे आयोजन केल्या जाणार असल्याचे बोलल्या जात आहे त्याच निमित्ताने आज बाळूमामाचि पूजा अर्चना करून भाविक भक्तांना महाप्रसाद चा लाभ देण्यात आला असून हिवरा येथिल नव्हे तर आजूबाजूच्या खेड्यांमधील राहत असलेल्या भाविक भक्तांनी सुद्धा या प्रसादाचा लाभ घेतला आहे जवळपास हिवरा येथे बरेच मंदिर आहे पण बाळूमामाचे मंदिर हे गावामध्ये नव्हते बाळूमामा ला भक्ती भावाने मानणारा मानणारा वर्ग सुद्धा मोठ्या संख्येने असल्याने गावामध्ये बाळूमामाचे मंदिर होत असल्याने जवळपास आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आनंदी वातावरणात भावी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे