धुळे जिल्हा प्रतिनिधी समाधान बैसाणे
धुळे जिल्हातिल मोराणे गांव येथील हिराजी नगर भागात राहणाऱ्या मतिमंद मुलीवर बलात्कार करण्यात आला, दिनांक 03/01/ 2025 रोजी रात्री 11:00 वाजता मुलीच्या राहत्या घरात धाब्यावर घराच्या समोर राहत असलेला इसम सोमनाथ धुडकू पारधी वय वर्ष 50 याने मतिमंद मुलगी मनीषा आत्माराम पारधी चा घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन बळजबरीने तिला धाब्यावर घेऊन तिचा बलात्कार करत होता, बलात्कार करत असतांना मूक बधिर मुलीच्या आई ने एकडे तिकडे सोधत असतांना तिने स्वता तिच्या डोळ्यानी बघितले की मुलगी वर हा मानुस बडजबरिने बलात्कार करत होता व तिच्या आईने बगितल्यावर त्यांच्या पाठीवर 2 ते 3 काठया मरल्या व तो त्याची पैंट हातात घेऊन तेथून बलात्कार करून पळून गेला, घटनेची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या नेत्या माननीय बुद्धप्रिया ताई पगारे यांना माहिती पडताच कुटुंबा ची भेट घेऊन घटनेची चौकशी करून रिपब्लिकन सेना धुळे जिल्हाध्यक्ष समाधान भाऊ बैसाणे यांना 08/01/25 रोजी काल रात्री 8 वाजेला कॉल करुण घटनेची माहिती दिली असता बुद्धप्रिया ताई पगारे आणि समाधान भाऊ बैसाणे यांनी धुळे तालुका पोलीस स्टेशन मध्ये आरोपीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला…