Homeसामाजिकमाहितीचा अधिकारात माहिती मागितली म्हणून मारहाण

माहितीचा अधिकारात माहिती मागितली म्हणून मारहाण

माहितीचा अधिकारात माहिती मागितली म्हणून मारहाण

पुसद तालूका प्रतिनिधी

पुसद : माहितीचा अधिकार अंतर्गत माहिती मागितली म्हणून कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण केली शेलू (कृष्णानगर ) येथे घटना घडली
माहितीचा अधिकार अधिनियम कायदा २००५नुसार घरकुल व विहीरी बाबत माहिती अर्जदार राहुल कैलास चव्हाण वय ३० वर्ष याने मागितली होती
त्या कारणावरून गावातच राहणाऱ्या रामा संघा चव्हाण वय (३० ) वर्ष व त्याच्या साथीदाराने संगणमत करून राहुलच्या घरात प्रवेश केला व कुऱ्हाडीच्या दांड्याने व लोखंडी गज च्या साह्याने राहुलच्या डोक्यात मारून जखमी केले नंतर शिविगाळ केली राहुल ची पत्नी व मुलगा मध्ये आला असता त्यांना पण मारहाण केली सदरचा गुन्हा ग्रामिण पोलीस स्टेशन मध्ये नोंद झाला आहे

Previous article
Next article
RELATED ARTICLES

Most Popular