मुंबई (दादर )
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तथागत गौतम बुद्ध यांचे विचार तसेच फुले शाहू आंबेडकर व थोर महापुरुषांचे विचार जिवंत राहण्यासाठी निबान न्यूज मीडिया मार्फत सार्वभौम राष्ट्र या न्यूज पेपरची सुरुवात करण्यात आली या न्यूज पेपर च प्रमोशन करताना रिपब्लिकन सेनेचे धुळे जिल्हाध्यक्ष तसेच मुंबई 24 Live चे धुळे जिल्हा प्रतिनिधी समाधान बैसाणे,ऑल इंडिया पॅथर सेना धुळे जिल्हा अध्यक्ष व मुंबई 24 LIVE (धुळे तालुका प्रतिनिधी) एडवोकेट संतोष भोसले साहेब, मुंबई 24 LIVE चे मुख्य संपादक व निब्बान न्यूज मीडियाचे Business Development Manager प्रशांत खंदारे उपस्थित होते