३ जानेवारी १८३१
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती
🏵️ 🌹🌹🌹 🏵️
भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्री शिक्षणाच्या प्रणेत्या,विद्येची जननी, समस्त स्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांन बद्दलची “चुल आणि मुल” ही भावना मोडीत काढली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला.
आणि स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं.
- आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांची संपूर्ण जीवन शैली त्यांनी पुर्ण पणे बदलविली .अशा भारतातील ज्ञानज्योती सावीत्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!!!💐💐💐💐💐💐🌹🌹🌹🙏🙏