धुळे तालुका प्रतिनिधी ऋषिकेश मोहिते
आज दिनांक 02/01/2025 रोजी मौजे टेकपाडा या ठिकाणी आगा खान ग्राम समर्थन कारेक्रम (भारत )पिंपळनेर याच्याकडून टेकपाडा गावात 500 वृक्ष लागवड करण्यात आले होते. आज पूर्ण गावकरी एकत्र येऊन 500 रोपाचे आळे, आधार, आणि पाणी वेवस्थापन करण्यासाठी एकत्र आले .
सर्व रोपांना आळे, आधार करून पाण्याची सोय साठी गावकरीनी एकत्र येऊन पैसे गोळा करणार आहेत. ते पैसे पाण्याची टँकर साठी वापर करू असे गावकरी नी सांगितलं. आगा खान ग्राम समर्थन कारेक्रम (भारत )पिंपळनेर या सस्था ने आमच्या गावात वृक्ष लागवड, पाईप लाईन, जेंविक शेती, बचत गट, जनावरचे आरोग्य,असे उपक्रम चालू आहेत. या सर्व उपक्रम मध्ये गावकरी चा मोठया प्रमाणात सहभाग असतो.यासाठी टेकपाडा गावाचे तरुण संघ, वडीलधारी मंडळी, याचे मोलाचे सहकार्य होते.
आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) पिंपळनेर विकास संघठक विजय ज्ञानेश आणि CRP मनोहर गावित यांनी मार्गदर्शन केलं.