सध्या महाराष्ट्रभर एका नावाची चर्चा चालू आहे
ते म्हणजे सुरज चव्हाण ज्याने लहानपणीच आपले आई-वडील गमावले त्याची आत्याबाई आणि बहिणीने त्याचा सांभाळ केला अतिशय गरिबीची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फेमस झाला त्यांनी बनवलेल्या रील्स प्रचंड प्रमाणात वायरल होत अशा माध्यमातून त्याला बिग बॉस मध्ये जाण्याची संधी मिळाली आणि आज संपूर्ण महाराष्ट्र त्याला बघतो त्याची परिस्थिती समजून घेतो आणि त्याला आणि सपोर्ट करतो सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष करून आणि अनेक अडचणींवर मात करत सूरज चव्हाणने सोशल मीडियावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली
Bigg Boss Marathi Suraj Chavan : गुलीगत धोका बुक्की टेंगूल
RELATED ARTICLES