
शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने सरकारने दिलेली मदत नाकारली आणि त्याचबरोबर विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना सरकारने कुठलीही मदत दिली नाही.
वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निर्णय घेण्यात आला की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटूंबाला मदत केली पाहिजे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्यावतीने 5 लाखांची मदत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला करण्यात आली आहे. तसेच काल.विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
सर्व फुले-शाहू-आंबेडकरी जनतेला आवाहन करतो की, ज्यांना-ज्यांना शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला मदत करायची आहे, त्यांनी सोमनाथच्या मातोश्री विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी यांच्या खालील बँक खात्यात जमा करावे, ही विनंती.
: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी