HomeUncategorizedराजेश ढोले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव!

राजेश ढोले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव!

राजेश ढोले यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरव!

रिपब्लिकन वार्ता न्यूज वृत्तपत्र वाहिनीचा चौथा वर्धापन दिन पूर्णा येथे साजरा.

सिद्धार्थ कदम
यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी

रिपब्लिकन वार्ताच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित डॉ. झाकीर हुसेन सभागृह इक्बाल नगर पूर्णा जिल्हा परभणी येथे झालेल्या कार्यक्रमात रिपब्लिकन वार्ता समूहाचे विदर्भ विभाग उपसंपादक राजेश ढोले यांना राजकीय,पत्रकार, तसेच सामाजिक योगदाना बद्दल व उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरवविण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे,
डॉ. जयप्रकाश मोदानी पूर्णा जिल्हा परभणी.
प्रमुख अतिथी तथा राज्यपाल पुरस्कार प्राप्त
धनराज गवळी
प्रा.श्रीकांत सोनवणे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, अभिमान पवार, समन्वयक.रिपब्लिकन वार्ताचे मुख्य संपादक डॉ.अनिल आठवले सर
कार्यकारी संपादक सलीम सय्यद सर, व्यवस्थापक सुनील आठवले,रवींद्र कुमार गायकवाड विदर्भ उपसंपादक राजेश ढोले
आयोजक सलीम सय्यद सुहागणकर,फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा,अनिल कळंके, नाशिक विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे,
एडिटर विभागाचे युवराज हंगेकर केळापूर यवतमाळ प्रतिनिधी हनुमान लसंते
इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित पुरस्कार प्रदान करण्यात आला.

RELATED ARTICLES

Most Popular