मुलं ही देवाघरची फुलं असतात. त्यांच्या निरागस हसण्याने आणि खेळण्यातून जग आनंदी होतं. प्रत्येक मुलाला प्रेम, सन्मान आणि योग्य शिक्षण मिळावं, हीच बालदिनाच्या निमित्ताने प्रार्थना!
सर्व बालमित्रांना त्यांच्या निरागसतेसाठी आणि त्यांच्या स्वप्नांसाठी सलाम!
शुभेच्छा आणि आशीर्वाद!