जय महाराष्ट्र
हडपसरचे महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांची कोंढवा येवलेवाडी भागामध्ये प्रचाररॅली झाली , त्या वेळी समाजसेविका शारदाताई गायकवाड यांनी आमदार चेतन तुपे, आमदार योगेश आण्णा टिळेकर त्यांचे औक्षण करून रॅली ला सुरुवात केली.
याप्रसंगी शिवसेना(शिंदे गट) युवानेते पै.गौरवदादा गायकवाड यांनी ही आपल्या सर्वच शिवसैनिकांन सोबत आणि समर्थकानं सोबत जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
आम्ही कोंढवा येवलेवाडी प्रभागामधून सर्वात जास्त मतादिक्य देऊन गुलाल आपणच उधळू असा विश्वास गौरवदादा नी व्यक्त केला.
चंद्रकांत गायकवाड, तानाजी गायकवाड , अभिजित , धनंजय आणि संपूर्ण गायकवाड परिवार प्रचाराला खांद्याल खंदा देऊन प्रचारामधे उभे होते.