HomeUncategorizedहडपसर विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी कोंढवा बुद्रुक या...

हडपसर विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी कोंढवा बुद्रुक या वॉर्ड मधे जोरदार पदयात्रा

पुणे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकारी संपादक

प्रणेश शिंगाडे….


हडपसर विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी कोंढवा बुद्रुक या वॉर्ड मधे जोरदार पदयात्रा करत मोठया थोरांचे आशीर्वाद घेत आपली छाप नागरिकांन मधे सोडली , त्यावेली नागरिकांनी ही याना पसंती दिल्याच चित्र होत यावेळी सोबतं अमित जगताप , दिलीप बापू टिळेकर ,अमित भाडाळे ,रोहित बाबर ,गणेश कामठे ,योगेश कामठे ,नानासाहेब मरळ इत्यादी साईनाथ बाबरचे शिलेदार सोबत होते

RELATED ARTICLES

Most Popular