मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा आपल्या विनोदी अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात घर करून जाणारे ज्येष्ठ अभिनेते त्यांनी आज अखेरचा निरोप घेतला मागील अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी लढत होते. त्याचबरोबर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या अंकाचं अनेकांनी कौतुक केलं होतं. इतकच नाहीतर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. त्यामुळे अतुल परचुरे हे रंगभूमीवरुन पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासही सज्ज झाले होते.
