चलो धुळे..चलो धुळे..
परभणी घटना निषेध मोर्चा..!
शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवशी याच्या हत्तेच्या निषेधार्थ मोर्चा !
अमित शहा मुर्दाबाद…
धुळे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या नागरिकांनी व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हा… हा मोर्चा नसून आपल्या हक्काचा लढा आहे.. जय भीम!
चलो धुळे.. चलो धुळे…
26 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता..
स्थळ -डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती पुतळा, धुळे शहर बस स्टॅन्ड ,धुळे-424001.
चलो धुळे..चलो धुळे..
RELATED ARTICLES