HomeUncategorizedजाहिर पक्ष प्रवेश…*

जाहिर पक्ष प्रवेश…*

सर्वाना माझा जय भीम,

…जाहिर पक्ष प्रवेश…
…💐💐💐💐💐…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर साहेब व महाराष्ट्र प्रेदेश अध्यक्ष समजभूषण काकासाहेब खंबाड़कर यांच्या सूचने नुसार व धुळे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाणे यांच्या आदेशानुसार
उद्या दिनांक 01/12/2024 रोजी सकाळी 11 वाजेला धुळे शहरात संदेश भूमी येथे बसस्टॉप जवळ मीटिंग आयोजित केली आहे. तर सर्वानी मीटिंग ला वेडेवर उपस्थित रहावे…

समाधान विक्रम बैसाणे
रिपब्लिकन सेना – जिल्हाध्यक्ष धुळे
मो :- 8856824690

RELATED ARTICLES

Most Popular