HomeUncategorizedदोंडाईचा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

दोंडाईचा येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रतिनिधी संजय कोळी शिंदखेडा…

दोंडाईचा दि.६ डिसेंबर आजरोजी दोंडाईचा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भारतीय संविधानाचे शिल्पकार , परमपूज्य,बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंदना,त्रिशरण व पंचशील ग्रहण करून अभिवादन करण्यात आले।
यावेळी महामानवाला अभिवादन करतांना भाजपा धुळे जिल्हा उपाध्यक्ष विजय मराठे, दोंडाईचा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विक्रम पाटील, परिसराचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा नगराळे, माजी नगरसेवक भरतरी ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद चौधरी, रवींद्र महाले, दीपक बाविस्कर, कैलास पवार, रवींद्र अहिरे, सतीश नगराळे, फकिरा थोरात, दिलीप माणिक, स्वप्नील नगराळे, दादाभाई नगराळे, शिवा नगराळे, विक्रम अहिरे, प्रफुल नगराळे, भैय्या नगराळे, दगडू वानखेडे, विजय बेडसे, मिलिंद पिंपळे, शंतनू पगारे, शुभम नगराळे, रोहित नगराळे, पप्पू सुतारे, आकाश इंदवे, जय काकडे गोविंदा नगराळे आदी समाज बांधव उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular