HomeUncategorizedबाळासाहेब आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली.

बाळासाहेब आंबेडकर यांची अँजिओप्लास्टी यशस्वी झाली.

बाळासाहेब पुढील २४ तास आयसीयूमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणाखाली असतील.

तमाम हितचिंतक आणि जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि संदेशांसाठी सर्वांचे आंबेडकर कुटुंब आभार मानते.

RELATED ARTICLES

Most Popular