प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या समाज माध्यमावर लिहिलेला संदेश :
प्रख्यात शास्त्रज्ञ आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरपूर्वक आदरांजली. त्यांचा दृष्टीकोन आणि विचार विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी देशाला अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.