HomeUncategorizedयुवकाची गळफास घेऊन आत्महत्या

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

पुसद तालूका प्रतिनिधी

येथील संभाजी नगर मधील रहवाशी असलेले अमोल हिरालाल उचाडे वय २७ वर्ष यांनी दिनांक २७ फेब्रुवारी च्या सकाळी अंदाजे ३:३० च्या दरम्यान नगर परिषद सरकारी शौचालय मध्ये जाऊन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आत्महत्येचे कारण अद्यापही कळले नसून मुत्यदेह उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविला आहे त्यांच्या पश्चात आई वडिल भाऊ बहिण असा आप्त परिवार आहे त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनात पि एस आय राजेश वर्ठे पोलीस कॉन्सेटेबल बद्री हे करित आहे

RELATED ARTICLES

Most Popular