नवी मुंबई….
राष्ट्रनिर्माते
विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक मिलेनियम बिजनेस पार्क महापे नवी मुंबई चौक येथे आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्याकरिता भीमराज सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व लहान मुलांना खाऊ शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आले उपस्थित स्थानिक नगरसेवक श्री रमेश डोळे साहेब श्री शिवराज मडवी साहेब श्री नारायण डाउरकर साहेब श्री नामदेव डाउरकर साहेब रणधीर मखरे साहेब जयेश डोळे सिद्धार्थ चव्हाण संदीप नवघरे संजय राऊत राहुल भगत महादेव गोडबोले सागर साबळे समाधान पठाडे भरत गायकवाड प्रदीप जाधव कुमार कसबे प्रशांत खंदारे आधी उपस्थित होते💐🙏🏻