HomeUncategorizedसंविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर...

संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा – वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतिने निषेध व्यक्त करुन शासनाला निवेदन देण्यात आले

संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा – वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतिने निषेध व्यक्त करुन शासनाला निवेदन देण्यात आले.

सध्या देशात आणि राज्यात धर्मांध व जातीयवादी विद्वेषाचा प्रचार व प्रसार करुन कायदा सुव्यवस्था बिधडवण्याचे काम होत आहे व सरकार कडुन अश्या घटनांना आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न होताना दिसुन येत नाहीत उलटपक्षी अश्या दोषींना पाठबळ देण्याचे काम होत असताना दिसत आहेत यामुळे संविधान विरोधी शक्तींची हिंमत वाढत आहे. याचाच परिणाम म्हणून काल दि. १० डिसेंबर २४ रोजी परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिमेचे अवमान व नासधूस करण्याची संतप्त घटना घडली आहे. या विषयाच्या अनुषंगाने “संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा – वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतिने निषेध व्यक्त करुन शासनाला निवेदन देण्यात आले. संविधानाचा अवमान खपवून घेतला जाणार नाही, दोषींना व माथे भडकवण्याचे काम करणा-यांवर कडक शासन करा” – वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतिने निषेध व्यक्त करुन शासनाला निवेदन देण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular