पुणे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकारी संपादक
प्रणेश शिंगाडे….
हडपसर विधानसभा मतदार संघाचे मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांनी कोंढवा बुद्रुक या वॉर्ड मधे जोरदार पदयात्रा करत मोठया थोरांचे आशीर्वाद घेत आपली छाप नागरिकांन मधे सोडली , त्यावेली नागरिकांनी ही याना पसंती दिल्याच चित्र होत यावेळी सोबतं अमित जगताप , दिलीप बापू टिळेकर ,अमित भाडाळे ,रोहित बाबर ,गणेश कामठे ,योगेश कामठे ,नानासाहेब मरळ इत्यादी साईनाथ बाबरचे शिलेदार सोबत होते