HomeUncategorizedभारतीय जनता पार्टीची पुणे मध्ये महत्त्वाची बैठक

भारतीय जनता पार्टीची पुणे मध्ये महत्त्वाची बैठक

पुणे जिल्हा प्रतिनिधी व कार्यकारी संपादक प्रणेश शिंगाडे

भारतीय जनता पार्टी चे आ.योगेश टिळेकर, अध्यक्ष. धिरज घाटे यांच्या मार्गदर्शना खाली हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे, प्रभाग २६ मधील आज BJP चे पदाधीकारी व कार्यकर्ते यांची बैठक पार पडली या वेळी उमेद्वार मा. आमदार चेतन तुपे यांच्या निवडणूक प्रचार रणनीतीचे नियोजन करण्यात आले . या वेळी चेतन तुपे , धिरज घाटे , हनुमंत घुले आदी माण्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular